पृथ्वीवर स्वर्ग कुठे असेल तर कोकण. या कोकणात आपले स्वतःचे, हक्काचे घर असावे असे प्रत्येक कोकणी भुमिपुत्राला वाटत असते. शिवाय कोकण आवडणाऱ्या प्रत्येकाला ही असेच वाटत असते.
कोकण नावाच्या देवभूमीत सुरेख वास्तू विकत घ्यायची की नुसतेच दगड-मातीचे बांधकाम हे फार महत्वाचे आहे. आपण दिलेल्या रकमेच्या मोबदल्यात मिळणारे घर किंवा जागा व सुखसोयी हा व्यवहार सुयोग्य असावा. हल्ली बांधकामे फार होत असतात पुष्कळ पर्यायही उपलब्ध असतात पण बऱ्याचदा या बांधकामात तात्पुरता विचार केलेला आढळतो. पायाभूत सुविधांसह दूरदृष्टी ठेवून केलेली समर्पक रचना, सौंदर्य दृष्टिकोन, दर्जेदार बांधकाम व पारदर्शक व्यवहार हाच आमचा मुख्य उद्देश असतो.
We offer complete Management Support and Services for your Restaurants, Hotels and Resorts.

505, Swastik Disa Corporate Park,
L.B.S Marg, Opp. Shreyas Cinema,
Ghatkopar (W), Mumbai 400 086.
Phone : (0) 22 25009001 / 2
99204 33088
98928 46462
Email : mail@pruthvimarketing.com