call us now

9920433088
9920433099

banner-image

SAI SAHAVAS - KANKAVLI

Project

कणकवली - साई सहवास

कणकवलीच्या गर्दीतून कणकवलीच्या शांततेकडे

बदलत्या कोकणातलं एक महत्त्वाचं शहर आणि सिंधुदुर्ग पर्यटनाचा केंद्रबिंदू. कणकवलीत आज शहरीकरण वाढंत आहे, गर्दी वाढते, धावपळ वाढते पर्यायाने शांतता हरवते आहे. इथे राहणाऱ्या मूळ कणकवलीकरांना तसेच आपलं मुळ गाव शोधत येणाऱ्या मुंबई - पुणेकरांना शांततामय वातावरणात चांगल्या दर्जेदार घरांची कमतरता भासत आहे. आजच्या प्रगत युगात कणकवलीकर घर घेऊनसुद्धा क्लब हाऊस, तरण तलाव (स्विमींग पूल), जॉगिंग ट्रॅक, बगीच्या भरपूर मोकळी जागा, नाना नानी पार्क या सुविधांपासून वंचित आहेत. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत या सर्व आधुनिक सुविधा स्वप्नवत किमतीत. खरंतर एक नवीन मार्ग गजबजलेल्या कणकवलीतुन शांत निसर्गरम्य कणकवलीत जाण्याचा.

घर बदलण्याचा उत्तम पर्याय "साई सहवास"

Sai Sahavas Video

Amenities

उपक्रमाची वैशिष्ट्ये :

- उपक्रमास आकर्षक कुंपण व भव्य प्रवेशद्वार.

- अत्याधुनिक क्लब हाऊस.

- स्विमिंग पूल व जिम

- आकर्षक रोषणाईसह सुशोभित बगीचा.

- लहान मुलांना खेळण्याची जागा.

- नाना नानी पार्क.

- अंतर्गत पेवर ब्लॉकयुक्त रस्ते.

- स्टील्ट व खुले वाहनतळ.

- सामाईक टाकीद्वारे पाणीपुरवठा.

- अंतर्गत भुयारी गटारे.


इमारतीतील सुविधा :

- भूकंपरोधक बांधकाम

- लिफ्टची सोय वॉटर

- रेझिस्टंट रंगकाम

- एम एस रेलिंग

- सामायिक जागेत कोटा फ्लोरिंग

- वाळवी प्रतिबंध

- केबल टीव्ही कनेक्शनची सोय

- बेडरूमला जोडून टॉयलेट

 

फ्लॅट मधील सुविधा :

भिंती :

- आतील बाजूस जिप्सम वॉल फिनिश आणि ट्रॅक्टर इमल्शन पेंट.

- बाहेरील बाजूस वॉटर रेझिस्टंट पेंट.

फ्लोरिंग :

- 2 ×2 व्हिट्रिफाईड टाइल्स सर्व खोल्यांमध्ये (कजारिया / सोमानी / समांतर).

- अँटी स्किड टाइल्स टॉयलेट व बाथ.

किचन :

- ग्रॅनाईट स्टेनलेस स्टील सिंकसह (निराली).

- ओट्यावर 2 फुटापर्यंत डॅडो टाईल्स.

दरवाजे :

- हॉल आणि बेडरूम दरवाजा दोन्ही बाजूस लॅमिनेटेड फिनिश पद्धतीचे पाॅलिश लाकडी फ्रेमसहित.

- टॉयलेटना मार्बल फ्रेम, एफ.आर.पी. पॅनल दरवाजे.

खिडक्या :

- हॉल आणि बेडरूमला मार्बल फ्रेम ॲल्युमिनियम फ्रेंच विंडोज.

- किचन आणि टॉयलेटना मार्बल फ्रेम ऍल्युमिनियम स्लाइडिंग विंडोज, लोवर्स.

- किचन आणि बेडरूम एम एस ग्रील.

इलेक्ट्रिफिकेशन:

- कन्सिल एलेक्ट्रिफिकेशन.

- थ्री फेज विद्युत पुरवठा.

- बेडरूममध्ये एसी कनेक्शनची सोय.

बटन व स्विचेस :

- रोमा अँकर हॅवेल्स समांतर.

- केबल टेलिफोन व इन्वर्टर कनेक्शनची सोय.

प्लंबिंग :

- कन्सिल प्लंबिंग पीव्हीसी.

टॉयलेट / बाथ :

- 7 फुटापर्यंत टाइल्स (कजारिया / सोमानी / समांतर).

- मिक्सर, शॉवर, स्टॉप काॅक, वॉश बेसिन.

- कमोड भारतीय / भारतीय.

- बेडरूमला जोडून टॉयलेट.