गुहागर - वसंत निकेतन
गुहागर - निसर्ग सौंदर्याचे आगर* संपूर्ण कोकणाचे मध्यवर्ती ठिकाण. कोकणच्या नैसर्गिक वैभवाचे उत्तम उदाहरण. शुभ्र रुपेरी वाळूचा समुद्रकिनारा, सुरूवन एकीकडे तर दुसरीकडे व्याडेश्वर, वेळणेश्वर व हेदवीचा सुप्रसिद्ध गणपती. कोकणातला प्रवास आता सुखकर होऊ लागल्याने गुहागरातही पर्यटनाने जोम धरला आहे. झपाट्याने वाढणाऱ्या गुहागरातील पर्यटनात आपल्याला ही एक उत्तम गुंतवणुकीची संधी आहे. कोकणातील सुप्रसिद्ध मार्केटिंग कंपनी पृथ्वी मार्केटिंग व बांधकाम क्षेत्रात अग्रेसर दलाल बिल्डकॉन आपल्यासाठी गुहागर, शृंगारतळी येथे प्रथमच एक सुंदर संकुलाची रचना करीत आहेत वसंत निकेतन
उपक्रमाची वैशिष्ट्ये :
- मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आणि कोकण रेल्वेचे दुपदरीकरण यामुळे गुहागरचे अंतर अंदाजे चार तासात.
- जलमार्गाने गुहागरला जाण्यासाठी नवीन पर्याय.
- गुहागर या पर्यटन स्थळी हक्काचं घर.
- शृंगारतळी बाजारपेठेपासून चालत अंतरावर.
- उपक्रमास भव्य प्रवेशद्वार व संरक्षक भिंत.
- अंतर्गत डांबरी रस्ते.
- क्लब हाऊस.
- सुशोभित बगीच्या व मोकळी जागा.
- वाहनतळ.
- सामायिक टाकी द्वारे पाणीपुरवठा.
- वाडेश्वर, वेळणेश्वर, हेदवीचा गणपती, गोपाळगड, अंजनवेल, बोऱ्याबंदर, गुहागर समुद्रकिनारा, गणपतीपुळे, दापोली, यासारखी पर्यटन स्थळे तासाभरात पेक्षाही कमी अवधीत.
बंगले व इमारतीमधिल सुविधा :
- भूकंपरोधक आरसीसी.
भिंती :- आतील बाजूस बिर्ला पुट्टी आणि इमल्शन पेंट (एशियन पेंट / समांतर).
- बाहेरील बाजूस ॲक्रीलिक पेंट (एशियन / डिलक्स / समांतर).
फ्लोरिंग :- 2×2 व्हिट्रिफाईड टाइल्स सर्व खोल्यांमध्ये (निटको / सोमानी / समांतर).
- टॉयलेट व बाथमध्ये अॅंटीस्किट टाइल्स (निटको / सोमानी / समांतर).
- टॉयलेट बाथरूम मध्ये भिंतींना डिजिटल टाइल्स.
स्वयंपाक घर (किचन) :- ग्रॅनाईट ओटा स्टेनलेस स्टील सिंकसह.
- ओट्यावर सिलिंग पर्यंत भिंतींना टाइल्स.
- रेफ्रिजरेटर, वॉटर प्युरिफायर, मिक्सर, एक्झॉस्ट फॅनसाठी स्विच पॉईंट.
दरवाजे :- मुख्य दरवाजा फ्लश पद्धतीचा ब्रास फिटिंगसह.
- हॉल आणि बेडरूम दरवाजा दोन्ही बाजूस लॅमिनेटेड फ्लश पद्धतीचे पाॅलीश लाकडी फ्रेमसहित.
- टॉयलेटना मार्बल फ्रेम आणि एफ.आर.पी दरवाजे.
खिडक्या :- हॉल आणि बेडरूमला मार्बल फ्रेम ॲल्युमिनियम पावडर कोटेड फिंनिष फ्रेंच विंडोज (जिंदाल / समांतर).
- किचन आणि टॉयलेटला मार्बल फ्रेम ॲल्युमिनियम पावडर कोटेड फिनिश स्लायडिंग विंडोज / लोवर्स (जिंदाल / समांतर).
- किचन टॉयलेट आणि बाथरूमला एम.एस. ग्रील.
इलेक्ट्रिफिकेशन:- कन्सिल इलेक्ट्रिफिकेशन (पॉलीकॅप / हॅवेल्स / समांतर).
- बेडरूम मध्ये एसी कनेक्शनची सोय.
- इन्वर्टर कनेक्शन ची सोय.
बटन व स्विचेस :- रोमा / अँकर / समांतर.
प्लंबिंग :- कन्सिल्ड प्लंबिंग (प्रिन्स / अॅस्ट्रल / समांतर)
(पीव्हीसी / यूपीव्हीसी / सीपीव्हीसी).
- सिलिंग पर्यंत टाइल्स (जॉन्सन / कजारिया / समांतर).
- मिक्सर, शॉवर, स्टॉप कॉक (जॅग्वार / सेरा / समांतर).
- कमोड भारतीय / पाश्चिमात्य (सेरा / पेरीवेअर / समांतर).
- एक्झॉस्ट फॅन व गिझर पॉईंट.